ब्रम्हपुरी (चंद्रपूर) : सायगाटा जंगल परिसरात वाघिणीने बछड्यांना जन्म दिला. मंगळवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ही वाघिण बछड्यांसह रस्ता पार करताना दिसली 

दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहनांची रीघ लागली होती. त्यामुळं बछडे बाहेर याला घाबरत होते. बछड्यासाठी वाघिणीने तीन येरझाऱ्या मारल्यात. शेवटही त्यांना घेऊन वाघिणीने जंगलाचा मार्ग पकडला.

A tigress gave birth to a calf in the Saigata forest area.  The tigress was spotted crossing the road with her calves around 5 pm on Tuesday.

 There was a large number of vehicles on both sides.  So the calves were afraid of it outside.  The tigress killed three times for the calf.  Finally, the tigress took them along the path of the forest.