ताडोबातील सर्वात वयोवृद्ध 17 वर्षीय वाघडोह वाघाचा मृत्यू
◾म्हातारा झाल्याने शिकाय करणे झाले होते अवघड
चंद्रपुर : जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 17 वर्षीय वाघडोह या वाघाचा आज सोमवारी (23 मे) ला सकाळी मृतदेह आढळून आला आहे. ताडोबा व्याघ्रप्रकल्पात वाघडोह हा सर्वात वयस्क होता.
Chandrapur: The body of a 17-year-old tiger from Tadoba-Andhari Tiger Reserve in the district was found on Monday morning (May 23). Wagadoh was the oldest in the Tadoba Tiger Reserve.
दोन दिवसांपूर्वी याच वाघडोह वाघाने सिनाळा येथील गुराख्यावर हल्ला करून ठार केले होते. या घटनेपासून या वाघावर ताडोबाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष होते. त्याची प्रकृती ठीक नव्हती, ई माहिती अधिका-यांनी दिली आहे. 17 वर्ष वय असल्याने तो म्हातारा झाला होता. अशातच आज सोमवारी सकाळी त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी वाघाचे काही फोटो व्हायरल झाले होते. हा वाघ वयस्कर असल्याने वन्यप्राण्यांची शिकार करणे त्याला अवघड ठरत होते.
Two days ago, the same tiger had attacked and killed a herdsman in Sinala. Tadoba officials have been keeping a close eye on the tiger since the incident. His condition was not good, e-information officials said. He was 17 years old. He died of natural causes on Monday morning. Two days ago, some photos of the tiger went viral. The tiger was so old that it was difficult for him to hunt wild animals.
हा वाघ चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्वात मोठा आणि वयस्कर होता. वयस्कर असल्याने त्याला शिकार करणे अशक्य होते. तसेच त्याने सिनाळा गावालगत आपले बस्तान मांडले होते. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघडोह वाघाचा वावर होता. अतिशय म्हातारा आणि अशक्त असलेला वाघडोह माणसं आणि पाळीव जनावरांसाठी धोकादायक ठरू शकतो ही शक्यता लक्षात घेता वनविभाग वाघावर नजर ठेवून होता.
This tiger was the largest and oldest of the Tadoba Dark Tiger Project in Chandrapur. Being an adult, it was impossible for him to hunt. He also packed his bags near Sinala village. The area has been plagued by tigers for the past few days. The forest department was keeping an eye on the tiger, considering that it was very old and weak and could be dangerous to humans and pets.
