चंद्रपूर : चंद्रपूरच्या आझाद बागेत मुलींची आझाद फ्रीस्टाईल सोशल मीडियावर वायरल झाली आहे. नव्याने सौंदर्यीकरण झालेल्या या बागेतील पार्किंगमध्ये झालेल्या लाथा-बुक्क्यांच्या भांडणाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय. अगदी कमी वयातील या मुलींनी एका मैत्रिणीला जाब विचारण्याच्या उद्देशाने पार्किंगमध्ये बोलावले.


या व्हिडीओत बोलणे कमी आणि हाणामारी अधिक चित्रित झाली आहे. झकपक तयार होत- हट्टाने दुचाकी घेत ऐन गर्दीच्या ठिकाणी आपली मुलगी फ्री स्टाईल करतेय याची पालकांना जाणीव आहे का असा प्रश्न विचारला जातोय. सध्या सोशल मीडियावर ही girls WWF भलतीच हिट झालीये.

Azad freestyle of girls in Chandrapur's Azad Bagh has gone viral on social media.  The kicking-bukki brawl that took place in the parking lot of this newly beautified garden was caught on camera.  These young girls called a friend in the parking lot with the intention of questioning her.

The video has less talking and more fights.  A question is being asked whether the parents are aware that their daughter is free-styled in a crowded place by taking a bike in a hurry.  Currently, this womens WWF is a hit on social media