तोंड बघून मदत : महीलांचा विडीओ वायरल ; स्थलांतरीत घुग्घुस शहरवासीयांचा संताप अनावर
चंद्रपुर Tak
चंद्रपूर : घुग्घुस शहरात झालेल्या भुस्खलनाने अख्य घर जमिनीत गेलं. त्यानंतर अनेक घरांना भेगा पडल्या. या घटनांनी घुग्घुस शहरातील आमराई वार्डातील नागरिकात दहशत पसरली. प्रशासनाने धोकादायक भुभागावर असलेल्या कुटूंबाना स्थलांतरीत केले.
कॕबिनेट मंत्री सूधिर मुनगंटीवार यांनी भाजपा तर्फे प्रत्येक कुटूंबाना तीन हजार रूपयाची मदत जाहीर केली होती. मात्र यातील काही कुटूंबाना मदत मिळाली. अनेक कुटूंब मदतीविनाच आहेत. घुग्घुस ग्रामपंचायातेत भाजपाची सत्ता होती. भाजपाचा जवळचे असलेल्या लोकांनाच मदत मिळत असल्याचा आरोप माहीलांनी केला आहे.तसा विडीओ समाजमाध्यामात वायरल झाला आहे.A landslide in Ghugus town destroyed the entire house. After that many houses got cracks. These incidents spread panic among the citizens of Amrai ward of Ghugghus city. The administration evacuated the families from the dangerous terrain.
Cabinet Minister Sudhir Mungantiwar had announced an aid of Rs 3000 to each family on behalf of BJP. But some of these families got help. Many families are without help. BJP was in power in Ghugus Gram Panchayat. Mahil has alleged that only people who are close to BJP are getting help. The video has gone viral on social media.
