घुग्घूस (चंद्रपूर) : येथील अमराई वार्डोंत भूस्खलन होवून संयकाळी साढ़े पाच वाजता गजानन मड़ावी यांचे घर जवळपास चाळीस ते पन्नास फुट आत गेले आज सकाळी अकरा वाजता चंद्रपुर वणी आर्णी क्षेत्राचे खासदार बालू भाऊ धानोरकर यांनी घटनास्थळी भेट दिली व तहसीलदार निलेश गौड़, नगरपरिषद मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, पोलीस निरीक्षक बबनराव पुसाटे यांच्याशी चर्चा करुन नागरिकांना शासकीय आवासीय योजनेतुनस पक्के घर निर्माण करण्यात यावे असे सूचित केले सदर घरे नागरिकांच्या बांधकामा नुसारच निर्माण करण्यात येईल.

 
घुग्घुस शहर संकटात ; भुमिगत खदानीमुळे वाढल्या भुस्खलनचा घटना



घरे निर्माण होई पर्यंत नागरिकांना शाळेत अथवा आंगनवाडीत ठेवता येणार नसल्याने परिसरातील स्थलांतरित नागरिकांना वेकोलीचे क्वार्टर उपलब्ध करुण देण्या संदर्भात वेकोलीच्या गेस्ट हाउस मध्ये महाप्रबंधक आभा सिंह यांच्या सोबत तातळीचे बैठक घेतली वेकोली भूमिगत खाणी संदर्भात संपूर्ण माहिती घेवून भूमिगत खाणी असलेला परिसर हटवून त्याना तातपुरते क्वार्टर उपलब्ध करुण द्यायचे निर्देश दिले याप्रसंगी ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी सभापती दिनेश चोखारे, तालुकाध्यक्ष श्यामकांत थेरे, अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष सोहेल खान, किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, ब्रिजेश सिंह उत्तरभारतीय विभाग प्रदेश सचिव, युवा नेते सूरज कन्नूर, मोसिम शेख, रोशन दंतलवार,रोहित डाकुर, सुकुमार गुंडेटि, बालकिशन कुलसंगे, देव भंडारी साहिल सैय्यद, आकाश चिल्का, अंकुश सपाटे, आरिफ शेख, सुनील पाटिल, शहजाद शेख व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

बघता बघता घुग्घुस शहरातील घर 70 फुट जमीनीचा आत गेले ; का घडली ही घटना

 After a landslide occurred in Amrai Ward here at 5:30 in the evening, the house of Gajanan Madavi went inside about forty to fifty feet.  , after discussing with Police Inspector Babanrao Pusate, informed that the citizens should build concrete houses without government housing scheme.

As the citizens cannot be kept in school or Anganwadi until the houses are constructed, an urgent meeting was held with the General Manager Abha Singh in the guest house of Wcl regarding the provision of wcl quarters to the displaced residents of the area.  Instructions were given on the occasion by rural district president Prakash Devtale, former chairman Dinesh Chokhare, taluka president Shyamkant There, minority district president Sohail Khan, Kisan district president Roshan Pachare, Pawan Agdari, labor leader Syed Anwar, Brijesh Singh North Indian Division regional secretary, youth leaders Suraj Kannur, Mosim Sheikh,  Roshan Dantalwar, Rohit Dakur, Sukumar Gundeti, Balkishan Kulsange, Dev Bhandari Sahil Syed, Akash Chilka, Ankush Sapate, Arif Sheikh, Sunil Patil, Shahjad Sheikh and a large number of officials were present.