forever star India FSIA 2022 Competition 2nd runner up

चंद्रपूर : जयपूर येथील मेरियट  हॉटेल येथे  forever star India FSIA 2022 च्या प्रतियोगिते साठी डायरेक्टर राजेश अग्रवाल यांनी forever star India FSIA 2022 ची  ब्युटी पिगनेट मिस कॅटेगिरी ची स्पर्धा दि. 19 सप्टेंबर ला आयोजित केली होती. त्यात भद्रावतीची भाग्यश्री सतीश तामगाडगे (Bhagyashree Tamgadge) हिने मिस महाराष्ट्र 2nd runner up म्हणून  महाराष्टरातून द्वितीय क्रमांक मिडविला आहे. भाग्यश्री हिने आपल्या जिल्याचे चे नाव लौकीक केले असून याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.        

या स्पर्धेसाठी भारतातून व सर्व राज्यातून 80 पेक्षा अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता. मॉडेलिंग साठी असलेल्या या स्पर्धेत मिस कॅटेगिरी करीता हि सपर्धा आयोजित केली होती. महाराष्ट्रातून सातारा, मुंबई आणि चंद्रपूर जिल्ह्यातील स्पर्धक विजेत्या ठरल्या असून त्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. त्यात भद्रावतीची भाग्यश्री हिने मिस महाराष्ट्र 2 रनरअप म्हणून महाराष्टरातून द्वितीय क्रमांक मिडविला आहे. याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Forever Star India FSIA 2022 Director Rajesh Aggarwal inaugurated the Forever Star India FSIA 2022 Beauty Pignet Miss Category competition at Marriott Hotel in Jaipur. It was held on 19 September. Bhagyashree Tamgadge of Bhadravati has bagged second place from Maharashtra as Miss Maharashtra 2nd runner up. Bhagyashree has given the name of her district to the world and for this she is being congratulated everywhere.

More than 80 contestants from India and all states had registered their participation for this competition. This competition was organized for Miss category in this competition for modeling.  Contestants from Satara, Mumbai and Chandrapur districts from Maharashtra have emerged winners and have been selected at the national level. Bhagyashree from Bhadravati has bagged second place from Maharashtra as Miss Maharashtra 2 runner-up.  She is being congratulated everywhere for this