घुग्घुस : येथील काँग्रेस नेते सिनू गुडला यांच्या वाढदिवसानिमित्त नवी दिशा सेवा सदन नकोडा येथील अनाथ मुलांना अन्नदान करण्यात आले. तसेच अनाथ मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी नकोडा माजी उपसरपंच हनीफ मोहम्मद, काँग्रेस नेते शेखर तंगलापेल्ली, सदय्या कलवेणी, शाम कनकुटला, विजय माटला, रमेश रुद्रारप, संपत सेवनतुला, कुमार रुद्रारप, रतन पालावार, सतीश श्रीरामूला, कुमारस्वामी गुडला, राजा नरसु, श्रीरामलू मामीडाला, राजेशम पोलू, विष्णू तुम्मा, श्रीकांत मुशम उपस्थित होते.