घुग्घुस : काँग्रेस पक्षाचे 28 डिसेंम्बर रोजी 137 वे स्थापना दिवस शहर काँग्रेस जनसंपर्क कार्यलयात शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या तर्फे केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला.


स्थापना दिनाचे औचित्य साधून शहर काँग्रेसने येणाऱ्या नववर्षाच्या दिनदर्शिकेचे पक्षातील पदाधिकारी व सदस्यगण यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, कामगार नेते अनिल मोरपाका, स्टीवन गुंडेटी, किशोर बोबडे, अलीम शेख, रोशन दंतलवार, नुरुल सिद्दिकी, इर्शाद कुरेशी, रोहित डाकूर, विजय माटला, अनुप भंडारी, आरिफ शेख, शाहरुख शेख, आकाश चिलका, सचिन कोंडावार, सुकुमार गुंडेटी, सुजित शेंगारप, गोविंदा जाबुलकर, कपिल गोगला, खादीम शेख, सुनील पाटील, देव भंडारी, साहिल सैय्यद, हरिकरन स्वामी, प्रदीप आसेकर, सुमेश रंगारी, संजीत यादव, रंजित राखुंडे, अंकुश सपाटे, संजय कोवे, विजय प्रोद्दतुरी.