चौकशी करायला गेलेल्या मंडळ अधिकाऱ्याला धमकावले!
• चौकशी केल्यास आत्महत्या करण्याचा रेती तस्कराचा इशारा
• रेती तस्कर उठले अधिका-यांच्या जिवावर
घुग्घूस (चंद्रपूर) : अवैद्य रेतीची चौकशी करायला गेलेल्या मंडळ अधिका-याला एका रेती तस्कराने काही लोकांना हाताशी धरून धमकावल्याचा प्रकार घुग्घूस येथील आमराई वार्डात काल शूक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उघडकीस आला आहे. तो रेती तस्कर एवढ्यावरच थांबला नाही तर चौकशी केल्यास " जर तुम्ही मला त्रास दिला तर मी आत्महत्या करेन " आशी थेट धमकी खानने अधिकार्यांना दिली.आत्महत्या करेलं तर आपल्यावर प्रकरण शेकेल या भितीने महसूल कर्मचाऱ्यांनी काढता पाय घेतला.
It has been revealed that a sand smuggler had threatened some people by grabbing some people by the hand in the Amrai ward of Ghugus around 5.30 pm on Friday. The sand smuggler did not stop there, but if questioned, Khan directly threatened the authorities, saying, "If you hurt me, I will commit suicide."
सध्या रेती तस्करांची चंद्रपूर जिल्ह्यात चांगली दबंगशाही सुरू आहे. अधिकारी व जिल्हा प्रशासनाला न जुमानता अवैधरेती तस्करीच्या माध्यमातून करोडपती बनण्याचे स्वप्न बघत आहेत. त्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांना पायदळी तुडवीत अवैध रेतीचा व्यवसाय जोराने सुरू आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने रेती वाहतुकीची टिपी नसताना बोगस टीपीच्या सहाय्याने तसेच रात्री दिवसा राजरोसपणे रेती तस्करी करीत आहेत. अधिकार्यांनी कारवाई करण्यासाठी प्रयत्न केल्यास सामूहिकरित्या त्याच्या कारवाईला बंगशाहीचा वापर करून रेतीतस्करीत आहेत. असाच एक प्रकार काल शुक्रवारी साडेपाच वाजताच्या सुमारास घुग्घूस येथील अमराई वार्डात उघडकीस आला.
At present sand smugglers are doing well in Chandrapur district. Officials and the district administration are dreaming of becoming millionaires through illegal smuggling. Therefore, illegal sand business is going on vigorously violating the rules laid down by the administration. While there is no sand transport tip on behalf of the district administration, they are smuggling sand with the help of bogus TP as well as day and night. If the authorities try to take action, their actions are collectively sabotaged using bangshahi. A similar case was discovered in Amrai ward of Ghugus around 5.30 pm on Friday.
तेथुल एका खुल्या जागेत सुमारे 70 ब्रास रेतीटाकून असल्याची माहिती मंडळ अधिकारी किशोर नवले, तलाठी कार्तिक आत्राम व सहकारी परशुराम यांना मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी जाऊन चौकशी केली असता अवैधरीत्या उपसा केलेली सुमारे 70 ब्रास रेती आमराई वार्डात आढळून आली. यावेळी जवळच्या लोकांना विचारपूस केली असता काही लोकांना हाताशी घेऊन रेती तस्कर खान पूढे आला. चोकशीत त्याने अडथळा निर्माण अडथळ केला. अधिकाऱ्यांना परत जाण्याचा इशारा दिला. त्याने काही लोकांना घटनास्थळी बोलावून मंडळ अधिकाऱ्याला व त्याच्या सहकाऱ्यांना चांगले धमकावले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर रेतिची चौकशी केल्यास त्याने आत्महत्या करण्याचा इशारा दिला. शिवाय रेतीतस्कराने काही आपल्या सहका-यांना घेऊन चांगलाच मुजोरीपणा सुरू केला. त्यामुळे अक्षरशा चौकशीला गेलेल्या मंडळ अधिकारी, तलाठी व सहकाऱ्यांना आल्यापाऊले परतावे लागले.
Board officer Kishor Navale, Talathi Kartik Atram and colleague Parashuram came to know that there were about 70 brass sands in an open space. According to intelligence, about 70 brass sands were found in Amrai ward. While questioning the people nearby, sand smuggler Khan came forward with some people in his arms. In the interrogation he obstructed the creation. Warned officers to return. He called some people to the scene and threatened the circuit officer and his colleagues. He did not stop there, but when he inquired about the sand, he warned to commit suicide. Moreover, Retitaskara took some of his colleagues and started a good job. Therefore, the board officers, talathis and colleagues who had gone for literal inquiry had to return as soon as they arrived.
सदर प्रकाराची माहिती तहसीलदार निलेश गौंड यांना देण्यात आली. आताप्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एक मात्र नक्की रेतीचे अवैध व्यवसाय करण्यासाठी अधिकारी रेती तस्करांना पाठबळ करायचे आता तेच रेती तस्कर आता अधिकार्यांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे.
Such information was given to Tehsildar Nilesh Gound. All eyes are now on what the administration is doing. However, the same sand smugglers who used to support the sand smugglers to carry out the illegal trade of sand are now seen to be on the lives of the officials.
