चंद्रपूर : माजी पालकमंत्री विजयव डेट्टीवार म्हणाले, चित्रा वाघ यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची मागणी केली. त्या अवघ्या राज्याच्या नेत्या आहेत. मग केवळ चंद्रपूर जिल्ह्यातच दारूबंदीची मागणी का करीत आहेत. त्यांना येथून विधान परिषदेची उमदेवारी पाहिजे आहे का, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

दारूबंदी करायचीच असेल, तर ती संपूर्ण राज्यात करा, असेे आव्हानही वडेट्टीवार यांनी यावेळी दिले. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आतापर्यंत जेवढे उद्योग या महाराष्ट्रातून बाहेर गेलेत, त्यातून जवळपास 5 लाख रोजगार आपल्या मुलांना मिळाला असता, असेही ते म्हणाले.

 

 चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा दारूबंदी व्हावी: चित्रा वाघ

Former Guardian Minister Vijayav Dettiwar said, Chitra Wagh demanded prohibition of liquor in Chandrapur district.  They are just the leaders of the state.  Then why they are demanding ban on liquor only in Chandrapur district.  He also raised the question whether he wants to be a candidate for the Vidhan Parishad from here.

 At this time, Vadettiwar also challenged that if liquor ban is to be done, it should be done in the entire state.  He also said that almost 5 lakh jobs would have been provided to our children from the number of industries that have moved out of Maharashtra so far after the Shinde-Fadnavis government came to power.